तुझे सुख नको मला तुझे दुःख दे
दिली नाहीस साथ तरी तुझी आठवण दे
हव्यास नाही मला तुझी आहे असे
माझे मलाच भासवु दे
ओळख नको देऊ मला परी
नजरेत तुझ्या प्रतिबिंब साठवू दे
देऊ नकोस फूल मला पण
फूलाचा सुगंध मज जाणवू दे
मिलन होणार नसेल आपले तरी
मिलानाचे स्वप्न मला पाहू दे
नको करूस प्रेम माझ्यावर तू
तरीही तुझ्यावर प्रेम करण्याचा हक्क तरी मला दे...
अश्रु फ़क्त नयनात असतात,
ते शब्दात सुध्दा असतात
ते नयनात पहायचे नसतात
तर मनानेच जाण्याचे असतात
माझ्या अश्रुना तुझ्या समोर यायच नसत
कारन त्याना तुला सतत हसतच ठेवायच असत ....
वाट तुझी पाउल माझ
सोबत माझ्या येशील का ??
चित्र तुझ रंग माझा
प्रेमात माझ्या रंगशील का....
तुझ्याबरो़बर जगायच झाल,
तर आयुष्य फार मोठ असाव पण...
जर तुझ्याशिवाय जगायच तर ते,
एक क्षणाचाही नसाव....
phulatil makerend tu,
madhatil godvva tu,
tuzya aathvnini bherle aayushya,
tya aayusyatil pratek aathvnit tu!!!!!!
hie tar phket tuzya,
aan mazya kshanchi kahani,
tuzya mazyatle kshan,
hich tar mazya aausytil,
sukhed sathvan...........